दुरुस्ती करण्यात येणाऱ्या प्रत्येक इमारतीसंदर्भातील परवानगी प्रत, स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल, छायाचित्रे, स्थळ पाहणी अहवाल आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा संपूर्ण संच शहर विकास विभाग तसेच उपायुक्त विक्रम दराडे यांच्याकडे तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.