Traffic Congestion Causing Inconvenience On Kharjat katai Route
वाहतूककोंडीचा मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्जत-काटई मार्गाचीही स्थिती वेगळी नाही. या मार्गाचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर प्रवास खड्डेमुक्त झाला असला तरी नेवाळी ते खोणी दरम्यानचा रस्ता पावसात वारंवार पाण्याखाली जात आहे. परिणामी वाहतूककोंडी निर्माण होत असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.