नागपूर येथील तुषार कांती मुखर्जी (वय ८०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आरती, मुलगी रितू व मोठा आप्तपरिवार आहे.