Vegetable Vendor Wins First Commonwealth Medal In Para Powerlifting
भाजी विक्रेत्यानेजिंकले पदक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले पदक पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारने जिंकले. त्याने शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास पदक निश्चित करून भारताचे स्पर्धेतील खाते उघडले.
उपजीविकेसाठी भाजीविक्री केलेल्या हा बिहारी युवकाने ही कामगिरी केली आहे. व्हिलचेअरवर बसलेल्या झंडूला अश्रू आवरत नव्हते. सविस्तर वृत्त...७