विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नागपूर : उपजीविका सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे केळवद येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे १५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या-पुस्तके, कंपास पेटी तसेच इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी किशोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शुभम नवले, सीआरपीएफ एओपी गोठणगावचे पोलिस निरीक्षक अरविंद जाधव, डॉ. अनिल बुटले, समाजसेवक सुहास खरे, मुख्याध्यापक ठाकरे, नारायण बुद्धव, सतीश भोवते, संस्थेचे अध्यक्ष धीरज गलगले, कार्याध्यक्ष विलास कडू, उपाध्यक्ष जयंत तुरणकार, सचिव संजय मार्कंडे, कोषाध्यक्ष मनीषा गलगले, अनिल जवादे, मनीष पाठराबे, स्वप्नील बाराहाते, प्रमोद पारधी, करुणा गलगले, साहेबराव पांडव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.