पवार यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tree plantation event on sharad pawars birthday
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील केळी बाजारासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, शशिकांत गायकवाड, मिलिंद हरपळे, नाना आबनावे, अनिरुद्ध भोसले, फळे-भाजीपाला विभाग प्रमुख नितीन चोरे, अरविंद फडतरे, विशाल केकाणे, मंडळाचे अध्यक्ष गणेश झेंडे, सचिन कांदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शोभा नांगरे उपस्थित होते. संचालक संतोष नांगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.