Mumbais Public Transport Project Will Reduce The Need For Private Vehicles
खासगी वाहनांवरील अवलंबित्व घटणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
एमएमआरडीएच्या मते, हा प्रकल्प केवळ पादचारी पूल नाही. तो मुंबईतील मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वेला एका प्रवासी-केंद्री सार्वजनिक वाहतूक साखळीत जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.