राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बसेसचे वर्षभरात २०९ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये २० जणांनी जीव गमावला असून, १६८ जण जखमी झाल्याची माहिती महामंडळातील अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
धुळे आणि जामनेर आगाराच्या बसेसची मंगळवारी सुरत मार्गावर समोरासमोर धडक होऊन दोन्ही चालकांसह सात जणांचा मृत्यू झाला. सुरतकडे जाणाऱ्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. दुसरी दुर्घटना चांदवडजवळील राहुड घाटात घडली. शहाद्याहून नाशिककडे येणाऱ्या बसने राहुड घाटात अचानक पेट घेतला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बस बाजूला घेऊन ४८ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. चांदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनाने तात्काळ तेथे पोहोचून ही आग आटोक्यात आणली. परंतु, ही बस जळून खाक झाली आहे. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात १३ आगारे आहेत. विभागातील बसेसचे एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात तब्बल २०९ अपघात झाले आहेत. त्यामध्ये प्राणांतिक अपघातात २० जणांनी जीव गमावला आहे. गंभीर स्वरूपाच्या ७७ अपघातांमध्ये १६८ जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ स्वरूपाचे ११२ अपघात झाले आहेत.
नाशिक विभागात एसटी बसेसचे २०९ अपघात झाले असून, त्यापैकी ७८ अपघात बस चालकांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा एसटी महामंडळाच्या सूत्रांनी केला आहे. समोरून येणाऱ्या वाहनचालकाच्या चुकीमुळे ५१ अपघात झाले. उर्वरित अपघातांमध्ये पादचाऱ्यांपासून दुचाकीस्वारांपर्यंतच्या घटकांची चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चांदवडजवळील राहुड घाटात बस पेटल्याची घटना मंगळवारी (दि. २) घडली. बस चालकाच्या बाजूच्या गिअर बॉक्सजवळील वायरींमधून शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग सुरू झाले. चालकाने बसमधील अग्निप्रतिरोधक यंत्रणा वापरून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास यश येत नसल्याने बस तत्काळ बाजूला घेऊन प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात चालक वाहकाला यश आले. तोपर्यंत बसच्या वरच्या भागाने पेट घेतला होता. चांदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. आयशर कंपनीकडून भाडे तत्त्वावर ही बस घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.