राज्यात पावसाची६९ टक्के तूट

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात जूनचा पंधरवडा उलटला तरी पावसाने ओढ दिली आहे. शेती आणि पाणी यावर परिणाम होत आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात ६९ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. हवामान विभागाने १८ जूननंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवस मान्सूनची गती संथ राहण्याचा अंदाज आहे.

69 shortfall of rain in the state slow progress of monsoon

राज्यात जूनचा पंधरवडा पूर्ण झाला, तरी अद्याप पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतीकामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. यातच जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचे मार्गक्रमण संथ गतीनेच राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात १८ जूननंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता हवामान विभागाने रविवारी वर्तवली आहे.

 सविस्तर वृत्त...८