भारतीय सौर १ आषाढ शके १९४८, निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी दुपारी ३-३९पर्यंत, चंद्रनक्षत्र : उत्तरा फाल्गुनी सकाळी १०-२१पर्यंत, चंद्रराशी : कन्या, सूर्यनक्षत्र : मृग दुपारी १२-२५पर्यंत, सूर्योदय : सकाळी ६-०३, सूर्यास्त : सायं. ७-१८, चंद्रोदय : दुपारी १-००, चंद्रास्त : उत्तररात्री १-०२, पूर्ण भरती : पहाटे ५-४३ पाण्याची उंची ३.२८ मीटर, सायं. ५-४१ पाण्याची उंची ३.८१ मीटर, पूर्ण ओहोटी : सकाळी ११-३७ पाण्याची उंची १.८६ मीटर, रात्री १२-४४ पाण्याची उंची १.२२ मीटर.
दिनविशेष : दुर्गाष्टमी , अयन करिदिन, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश दुपारी १२-२५ वाहन गाढव.










