उझबेकिस्तानचा गोल रद्द

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times
सामन्याच्या ३०व्या मिनिटाला मिडफील्डर अजीजजोन गनीव याने गोल करून उझबेकिस्तानला आघाडी मिळवून दिली होती. मात्र व्हिडीओ समीक्षेनंतर तो रद्द करण्यात आला.