पुरुषोत्तम कुलसंगे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुरुषोत्तम कुलसंगे
नीळकंठनगर , हुडकेश्वर मार्ग येथील रहिवासी पुरुषोत्तम कुलसंगे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी, सकाळी १० वाजता पिपळा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

पांडुरंग कुलकर्णी
पांडुरंग आर. कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बरवाड या गावातील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी नीलिमा, मुले सर्वश्री, अनंत, अनुप आणि मोठा आप्तपरिवार आहे.