गुरुनानक भवनात उद्योजक मेळावा

महाराष्ट्र टाइम्स

An entrepreneurship fair was held at Gurunanak Bhavan, Nagpur University. The event focused on forest farming, benefiting farmers and traders. Organized under the National Agriculture Scheme, it saw participation from over 150 farmers. Experts shared insights on planting various tree species and the importance of sandalwood and mahogany. Self-help groups also presented their work.

गुरुनानक भवनात उद्योजक मेळावा

नागपूर : सामाजिक वनीकरण विभागाच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत वनशेती, उत्पादक शेतकरी, व्यापारी उद्योजक यांच्यासाठी उद्योजक मेळाव्याचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात करण्यात आले. अध्यक्षस्थानी नागपूरचे मुख्य वनरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबथुला तर प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा उपस्थित होते. यावेळी पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक अक्षय गजभिये, उपजिल्हाधिकारी ए. एम. कुंभार, शहरातील वनशेती संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. विजय इलोरकर, सेवानिवृत्त विभागीय वनअधिकारी माडभुशी आदींची उपस्थिती होती. गणेश येल्लेवार यांनी नीलगिरी, सुबाभूळ, सुरू या झाडांच्या प्रजातींच्या लागवडीबाबत माहिती दिली. प्रतिमा उके यांनी बचतगट, ग्रीन गोल्ड बचतगटाबाबत माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांना चंदन, महोगणी, मालाबार, तायवान पर्पल पेरू आदी झाडांचे महत्त्व पटवून सांगितले. मेळाव्यात भिवापूर, कुही, उमरेड, रामटेक, पारशिवनी, हिंगणा, काटोल, नरखेड, कळमेश्वर, नागपूर व कामठी या वनपरिक्षेत्रातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रास्ताविक एन. आर. राऊत, संचालन एम. डी. कुंभलकर यांनी केले. निशा देशमुख यांनी आभार मानले.