‘पुढील संमेलन नागपूरला’

महाराष्ट्र टाइम्स

The next Vishwa Marathi Sammelan is scheduled to take place in Nagpur. This decision follows a wish expressed by the Chief Minister. Additionally, a new award, 'Marathi Bhashecha Sevekar', will be presented each year to a young activist doing significant work for the Marathi language. This initiative aims to recognize and encourage contributions to Marathi.

next world marathi conference to be held in nagpur announcement of marathi language servant award

मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी यावेळी ऑनलाइन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार पुढील विश्व मराठी संमेलन नागपूर येथे होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मराठीसाठी भरीव कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्याला दरवर्षी ‘मराठी भाषेचा सेवेकरी’ पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.