रोजगाराशी संबंधित फसवणुकीच्या तक्रारी वाढत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. विशेषतः रोजगाराशी संबंधित सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२४ मध्ये १७.१ लाख सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी समोर आल्या. २०२६ पर्यंत २५ हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या वाढत्या फसवणुकीच्या घटना चिंताजनक आहेत.

employment related financial fraud is on the rise over 24 million complaints registered

सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात देशभरात २४ लाखांहून अधिक आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदल्या गेल्या, तर सन २०२४मध्येच १७.१ लाख सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी समोर आल्या असून त्यातील मोठा वाटा रोजगाराशी संबंधित फसवणुकीचा आहे. सन २०२६च्या एप्रिलपर्यंत सुमारे २५ हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत.