पत्नीशी झालेल्या किरकोळ वादाचा राग आल्याने जन्मदात्याने पोटच्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत स्वतःही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील राजुरा बुद्रुक या गावात घडली.
विजय किराडिया (३०) याचे रविवारी पत्नी रंजना हिच्याशी भांडण झाले. त्यानंतर विजयने पत्नीला माहेरी सोडले. मात्र, मुले प्रीत (७), पूर्वी (४), प्राची (५) आणि पीयूष (२) या दोन मुले आणि दोन मुलींना स्वतःकडेच ठेवले. सोमवारी सकाळी साडेनऊ-दहाच्या (पान ६ वर)





