Ucc Bill Enacted In Assam A Major Step Towards Uniform Civil Code
आसाममध्ये ‘यूसीसी’ विधेयक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आसाम सरकारने समान नागरी संहिता विधेयक विधानसभेत सादर केले आहे. या विधेयकात बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी करणे बंधनकारक असेल. मात्र, हे विधेयक राज्यातील अनुसूचित जमातींना लागू होणार नाही. या नवीन कायद्यामुळे राज्यात मोठे बदल अपेक्षित आहेत.
गुवाहाटी : आसाम सरकारने समान नागरी संहिता (यूसीसी) विधेयक सोमवारी विधानसभेत मांडले. बहुपत्नीत्वावर बंदी आणि ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपची नोंदणी बंधनकारक करण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक राज्यातील अनुसूचित जमातींना लागू नसेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.वृत्त...१२