अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिली कायदेशीर समुपदेशन कार्यशाळा सोमवार, १ जून रोजी मुरबाड येथील 'एमआयडीसी'च्या सभागृहात सकाळी आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. इंदवी तुळपुळे मार्गदर्शन करणार आहेत.