मोझाम्बिकमध्ये निदर्शने

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मोझाम्बिकमध्ये निदर्शने
मापुटो : मोझाम्बिकमध्ये विरोधी पक्षनेते व्हेनान्सिओ मोंडलेन यांच्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी मापुटो येथील सर्वोच्च न्यायालयाबाहेर जमलेले त्यांचे समर्थक.