डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. धामी यांनी पंतप्रधानांना उत्तराखंडच्या वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तू सादर केल्या.