थॉमस यांचाही रामराम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
थॉमस यांचाही रामराम
तिरुअनंतपुरम : अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या माजी अध्यक्ष पद्मिनी थॉमस यांनी शुक्रवारी भाजपचा राजीनामा दिला. पद्मिनी यांनी २०२४मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.