मंत्री अनुपस्थित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
मंत्री अनुपस्थित

जागतिक रस्ता अपघातग्रस्त स्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक अनुपस्थित राहिले. रस्ता सुरक्षेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, आजी-माजी परिवहन अधिकारी आणि रस्ता सुरक्षेसाठी वैयक्तिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते उपस्थित असताना सरनाईक गैरहजर का राहिले, याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.