Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार रामराव वडकुते (७२) यांचे शनिवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने धनगर समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
छातीत दुखू लागल्याने वडकुते यांना शुक्रवारी ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना शनिवारी सायंकाळी ६च्या (पान ५वर)