नऊ जिल्ह्यांमध्ये तक्रारी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
रायगड, धाराशिव, नाशिक, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि पुणे यांसह नऊ जिल्ह्यांतील सुमारे २२ बॅचेसबाबत प्रतिकूल औषध परिणामांच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. या तक्रारींनंतर संबंधित सलाइनचा वापर आणि वितरण त्वरित थांबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. परवाना रद्द करण्यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणांतही औषध उत्पादकांना दिलासा मिळाला.