‘काँग्रेसने

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
23 november
‘काँग्रेसने

माफी मागावी’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान टळले. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनाला ‘डेथ वॉरंट’ म्हटल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी’, अशी मागणी भाजपने केली आहे. देशाची बहुसंख्य जनता गरीब असताना ऐषआरामी जीवन जगणाऱ्या गांधी कुटुंबाने पंतप्रधान मोदींकडून आर्थिक व्यवस्थापन आणि साधेपणाचे धडे घ्यावेत’, असे भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.