केनियात इबोलाचा रुग्ण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
केनियात इबोलाचा रुग्ण
नैरोबी : काँगोमधून आलेल्या केनियाच्या नागरिकाचा नैरोबी येथे मृत्यू झाला. ‘त्याला इबोलाची लागण झाली होती,’ असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. काँगोमध्ये इबोलाचे चार हजार मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.