१३ दिवस सलग परीक्षा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
13 day exam schedule for students important preparation information
१३ दिवस सलग परीक्षा

अधिसभेने शैक्षणिक दिनदर्शिकेलाही मंजुरी दिली आहे. त्यानुसार १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान १३ दिवस परीक्षा होणार असून, शनिवार-रविवारीही परीक्षा घेतली जाणार आहे. नव्या कार्यपद्धतीचे काम सुरू असतानाच आगामी परीक्षांचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.