रुपी सोरेन यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रुपी सोरेन यांचे निधन
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मातोश्री रुपी सोरेन (८०) यांचे बुधवारी सायंकाळी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.