२३ भारतीयांची जहाजावरून सुटका

Contributed by: मॉस्को,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
२३ भारतीयांची जहाजावरून सुटका
रशियाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ तेल वाहून नेणाऱ्या लायबेरियाच्या ध्वजाखालील ‘ अफ्रा मॅक्स रिओ ’ या टँकरवर मानवरहित नौकांनी (‘ड्रोन बोटी) हल्ला केला. या जहाजावर २३ भारतीय कर्मचारी होते. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवून किनाऱ्यावर आणण्यात आले असून, कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना रशियाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील सोची या पर्यटन शहराजवळ (पान ४वर)