कर्नाटकात बसला आग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्नाटकात बसला आग
शिवमोग्गा (कर्नाटक) : येथील सागर तालुक्यात गुरुवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे खासगी स्लीपर बसला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबाळू गावाजवळ सकाळी सुमारे ५.४५ वाजता ही घटना घडली.