बाधितांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
call to provide justice to project affected people
बाधितांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन

राज्य सरकारचा मदत व पुनर्वसन विभाग, उच्चाधिकार समिती आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न स्पष्ट कालमर्यादेत मार्गी लावून बाधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.