Community Development Beneficiary Engagement Program
लाभार्थ्यांशी संवाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लाभार्थ्यांशी संवाद
चरगाव येथे अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि समुदाय संसाधन व्यक्तींना अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. सांबारी येथील शाळेतील सुविधांची पाहणी करून घरकुल लाभार्थ्यांशीही संवाद साधण्यात आला.