अखंडीत वीजपुरवठा करावा : सुरेश बनकर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
demand for uninterrupted power supply in sillod and soygaon
सिल्लोड : नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अखंडित वीजपुरवठा करावा आणि अनावश्यक भारनियमन तात्काळ बंद करावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विजय वानखेडे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.