सहा महिन्यांत तिसरा अपघात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
horrific accident third tragedy in six months
सहा महिन्यांत तिसरा अपघात

गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पाच्या कामातील हा तिसरा अपघात आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याविरोधात मनसेच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. आधीच वृक्षतोड करून हा प्रकल्प उभा केला जात असताना आता मनुष्यहानी होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.