उल्हासनगरचे लोण ‘केडीएमसी’तउल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद कल्याण-डोंबिवलीपर्यंत पोहोचला आहे. वरवर दोन्ही पक्षांकडून वाद नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.