Development Of Antarvli Village End Of Caste Politics
‘आंतरवली दत्तक घेणार’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राजकीय आणि सामाजिक भूमिकेवर बोलताना त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. जातीपातीच्या राजकारणाला भविष्य नाही, असे सांगत शिक्षण नसलेला माणूस विचारी नसून विषारी असतो, असे त्या म्हणाल्या. ‘मी जालन्यातील आंतरवली गाव दत्तक घेतले असून, बीडमधील गावांचा विकास ज्याप्रमाणे केला, त्याच धर्तीवर आंतरवलीचा विकास करणार आहे’, असे त्या म्हणाल्या.