Shiv Sena Leader Ramdas Kadam Criticizes Jarge Patil
जरांगे यांच्या चौकशीची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत कदम म्हणाले, ‘जरांगे पाटील हा बेईमान माणूस आहे. तू उपोषणाला बसतोस आणि बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस.’ मराठा नेता झाल्यापासून त्यांची संपत्ती कुठे-कुठे आहे, कोणाच्या नावावर आहे, याची चौकशीची मागणी त्यांनी केली.