‘२०२९ मध्ये धडा शिकवणार’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
teach a lesson together with the maratha community in the 2029 elections
‘मराठा समाजाने मुलाबाळांच्या भविष्यासाठी राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार वाढवण्याऐवजी आपली ताकद स्वतःच्या हितासाठी खर्च करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. जे नेते मराठा व शेतकऱ्यांच्या विरोधात गेले आहेत, त्यांना २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवून जो आपला नाही, त्याला एकही मत देऊ नका, असे ते म्हणाले; तसेच, मराठा बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आंदोलन मजबूत करण्यासाठी येत्या २२ तारखेला तीन स्वतंत्र व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक जाहीर केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.