सलामीचा फटका...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
inauguration of the fourth maharashtra state ranking table tennis tournament in wardha
वर्धा जिल्हा अॅमेच्युअर टेबल टेनिस असोसिएशन वर्धा यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने वर्ध्यातील जिल्हा क्रीडा संकुलात चवथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे बुधवारी उद्घाटन झाले. सलामीच्या सामन्यातील हा चुरशीचा क्षण. (इन्सेट) माजी खासदार रामदास तडस यांनीही बॅकहँडचा फटका मारत खेळाडूंमध्ये जोश भरला.