Announcement Of Special Camp In Nashik Deadline For Claims And Objections On Voter List
आजपासून विशेष शिबिर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आहे. या यादीसंदर्भातील दावे व हरकती तीस सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.