विधी सचिवांना कारणे दाखवा नोटीस!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
legal secretary issued show cause notice by court
मुंबई : जलदगती न्यायालयांमध्ये नवीन पदे निर्माण करण्याच्या प्रश्नावरील याचिकेत दाखल प्रतिज्ञापत्र समाधानकारक नसल्याचे न्यायालयाने नमूद केल्यानंतर याविषयीच्या प्रश्नावर विधी विभागाचे सचिव दिलीप घुमरे यांनी थेट आवाज चढवून उत्तर दिल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

न्यायालयाने त्यांना वर्तणुकीविषयी आदेशात तीव्र ताशेरे ओढतानाच, ‘तुमच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करू नये’, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीसच बजावली आहे.
वृत्त...११