भगवान विश्वकर्मांचा उत्सव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भगवान विश्वकर्मांचा उत्सव
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भगवान विश्वकर्मा यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मातीपासून बनविलेल्या प्रतिमांचे भाविकांनी शनिवारी गंगा नदीमध्ये

विसर्जन केले.