मृतांचा आकडा १,२९५ वर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
disaster death toll reaches 1295 amid floods
पूरग्रस्त भागातून शुक्रवारी आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने मृतांचा आकडा एक हजार २९५ वर पोहोचला. पाच हजार जण अद्याप बेपत्ता असून, शोध व सुरू करत आहे. रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील ६०० वर विद्यार्थी बेपत्ता आहेत. आतापर्यंत बाधित भागांतून १३ हजार ९३ जणांची सुटका करण्यात आली आहे.