‘बहुप्रतीक्षित राजकीय आत्मचरित्र’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
political autobiography indias political journey from a unique perspective
‘सद्य काळातील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या राजकीय आत्मचरित्रांपैकी एक’ या शब्दांत हार्परकॉलिन्सने या पुस्तकाचे वर्णन केले आहे. ‘हे पुस्तक भारताच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाकडे एका आतल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते,’ असे यात म्हटले आहे.