‘ईस्ट इंडिया कंपनी’ची मुहूर्तमेढ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘ईस्ट इंडिया कंपनी’ची मुहूर्तमेढ
सन १५३९

शीख पंथाचे पहिले गुरू
सन १९१४

पहिल्या महायुद्धादरम्यान

सन १९६५

२२ सप्टेंबर १५९९ रोजी लंडनमधील एका हॉटेलमध्ये २१ व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासोबत व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. ही बैठक ‘ ईस्ट इंडिया कंपनी ’च्या स्थापनेच्या दिशेने टाकलेले पहिले मोठे पाऊल मानली जाते. पुढे याच कंपनीने भारतात व्यापारासोबतच राजकीय आणि प्रशासकीय सत्ताही मिळवली.

सन १५३९

शीख पंथाचे पहिले गुरू नानकदेव यांचे कर्तारपूर येथे निधन झाले.

सन १९१४

पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या ‘एम्डेन’ या युद्धनौकेने मद्रास बंदरावर बॉम्बहल्ला केला.

सन १९६५

संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने भारत आणि पाकिस्तान १९६५चे युद्ध संपवण्यास सहमती झाली.