Indias Chip Industry 200 Billion Goals And Import Dependency
सध्याचे चित्र...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारत सध्या आपल्या चिप गरजांपैकी सुमारे ९० टक्के आयातीवर अवलंबून आहे. या आयातीचा खर्च दरवर्षी सुमारे ३० अब्ज डॉलर इतका आहे. सरकारने २०० अब्ज डॉलरची देशांतर्गत सेमीकंडक्टर बाजारपेठ उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात गुंतवणूक आणि भागीदारी वाढवण्याचे आवाहन केले.