दहा रुग्णालयांना नोटिसा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
10 hospitals in malegaon served notice strict action by health department
मालेगाव : मुंबई नर्सिंग होम कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवून रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या शहरातील खासगी रुग्णालयांविरोधात मनपाच्या आरोग्य प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली. आरोग्य विभागाने शहरातील नामांकित दहा खाजगी रुग्णालयांना थेट नोटिसा बजावल्या.

 सविस्तर वृत्त... ५