Dr Jejurkar Arrested For Instigating Wifes Suicide
डॉ. जेजूरकरला अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अखेर अटक केली पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.