रविवार, २० सप्टेंबर २०२६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times
भारतीय सौर २९ भाद्रपद शके १९४८, भाद्रपद शुक्ल नवमी सायं. ५-५० पर्यंत, चंद्रनक्षत्र : पूर्वाषाढा उत्तररात्री ४-३४ पर्यंत, चंद्रराशी : धनू, सूर्यनक्षत्र : उत्तरा फाल्गुनी, सूर्योदय : सकाळी ६-२८, सूर्यास्त : सायं. ६-३६, चंद्रोदय : दुपारी २-२३, चंद्रास्त : उत्तररात्री १-२८.

दिनविशेष : अदु:ख नवमी, भागवत सप्ताहारंभ