Chief Ministers 1400 Crore Development Plan For Chakan Industrial Belt
या क्षेत्रांवर भर देणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी , पावसाळ्यात तुंबणारे पाणी, अपुरे रस्ते आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार ४०० कोटी रुपयांच्या एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला सोमवारी तत्त्वतः मंजुरी दिली. याच्या पहिल्या टप्प्यात ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा, ७८ किलोमीटर नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यालगत ३८ किलोमीटर पावसाळी गटार व्यवस्था व कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५०० अतिरिक्त बस उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. सविस्तर वृत्त... २